Short Term Memory Test Instructions
- वरच्या डाव्या कोपऱ्यातील बटणे वापरून तुमची भाषा निवडा.
- तुम्हाला खाली 10 इंग्रजी शब्द दाखवले आहेत. ते आपल्या मनात पूर्ण पणे लक्षात ठेवा.
- तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही थोडा वेळ घेऊ शकता किंवा ते मनातल्या मनात उच्चारून घोकू शकता पण ते शब्द पूर्ण पणे लक्षात ठेवा.
- तुम्हाला हे शब्द लवकरच (पुढील स्क्रीनमध्ये) आणि 20 मिनिटांनंतर (चाचणीच्या शेवटी) आठवण्यास सांगितले जातील.
- कृपया या शब्दांना कोणत्याही प्रकारे जतन (save) करू नका कारण तसे करण्याने तुमची खरी स्मरणशक्ती तपासली जाणार नाही.
- अशा प्रकारे वेळोवेळी स्मरणशक्ती तपासणे हा मनाचे आणि मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी चांगला सराव आहे.
